झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध माझा होशील ना या मालिकेमध्ये आता जे डीं चा प्रवेश होणार आहे.या मालिकेमधील आदित्य आणि सई या दोघांनी तर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे या मालिकेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे आता या मालिकेध्ये कोणकोणते नविन ट्विस्ट आपल्यालाला बघायला मिळणार आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #MajhaHoshilNa #GautamiDeshpande #VirajasKulkarni #AjayParchure
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber